News: We work for the upliftment of the poor and destitute by helping them achieve socio-economic independence, self - sustainability and health. We do everything from providing educational and health services to the needy, Agriculture activities in rural areas, mainstreaming marginalized street children, making low-literate youth employable and empowering women. We help those in need with full respect, love and commitment. 

Association Registration

FREE REGISTRATION FORM 2023-24


Company Details

 
     
 
     
 

Personal Details

   
 
     
 
     
 
     
 

 
   
       

Mission Business Freedom 2023-24
Social To Commercial

सर्व व्यवसायिकांनी असोसिएशनमध्ये मोफत नाव नोंदणी करून घ्यावी सोबत नाव नोंदणी फॉर्म जोडलेला आहे.

व्यवसायीक सर्वेक्षण रिपोर्ट

वरील असोसिएशनच्या माध्यमातून २०१७ ते २०२१ या पंचवार्षीक व्यावसायीक सर्वेक्षणाच्या आधारे असे अनुमान वर्तविण्यात येते की सर्व उद्योजक हे स्वतःचा व्यवसाय हा स्वतंत्रपणे करत असल्यामुळे त्याचा व्यावसायीक खर्च हा मिळकतीपेक्षा कित्तेक पटीने जास्त करावा लागतो वरील खर्चाच्या व्यतिरीक्त त्या उद्योजकाला भविष्यामध्ये येणाऱ्या अकस्मीत आर्थिक, नैसर्गिक, सामाजिक तसेच मानसिक या सर्व संकटाना वेळोवेळी सामोरे जावे लागते व त्यामुळे उद्योजकाची आर्थिक स्थिती ही दिवसेनदिवस खालवताना दिसते. तसेच आर्थिक स्तिथी खालावल्यामुळे उद्योजक हा नेहमी व्यवसायीक व इतर निर्णय घेताना दुविधा अवस्थेत गुरफटताना दिसतो वरील दुविधा अवस्थेमुळे उद्योजकाच्या मनामध्ये व्यावसायीक भीतीचे वातावरण निर्माण होत असल्यामुळे त्याने सुरु केलेल्या उद्योगासंबंधीचे व्यवसायीक निर्णय हे चुकीचे व नुकसानदायक ठरतात तसेच व्यावसायीक नुकसानामुळे उद्योजक हा दिवसेंदिवस कर्जाच्या जाळ्यात अडकताना दिसतो त्यामुळे त्याची आर्थिक व मानसिक स्थिती खालावताना दिसते.

निकर्ष

1. वरील असोसिएशनच्या व्यवसायीक सर्वेक्षणाच्या सारांशानुसार व्यवसाय हा नेहमी सामुहीक व्यासपीठासोबत करावा जेणेकरून उद्योजकाला व्यवसाय वाढीसाठी लागणारा ग्राहक हा समुहाच्या व्यासपीठावर सहजरीत्या व माफक खर्चात उपलब्ध होऊ शकेल. त्याचप्रमाणे माफक खर्चात ग्राहक मिळाल्यामुळे व्यवसायाची आर्थिक स्थिती मजबूत होईलच त्याबरोबर सर्व उद्योजकांना कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यास योग्य मार्ग मिळू शकेल.

2. २०१७ ते २०२२ च्या व्यावसाईक सर्वेक्षण रिपोर्ट चा विचार करता सर्व व्यावसायिकांना एका संयुक्त व्यावसाईक व्यासपीठाची गरज आहे ज्या व्यासपीठावर व्यावसायिकाला हवा असणारा ग्राहक वरील असोसिएशनच्या माध्यमातून व्यासपीठावर उपलब्ध होऊ शकेल.

संकल्पना

1. असोसिएशनच्या माध्यमातून २०२३-२०२४ मध्ये प्रथम महाराष्ट्रातील एकूण १० लाख छोटे-मोठे व्यवसायिक एका व्यासपीठावर संघटीत करणे.

2. असोसिएशनतर्फे संघटीत केलेले एकूण १० लाख व्यवसायिक एकाच व्यासपीठावर व्यवसाय करण्याकरीता संघटीत झाल्यामुळे सर्व व्यवसायीकांना आपआपल्या व्यवसायीक देवाणघेवाण करता येईल त्यामुळे सर्व व्यवसायिकांची आर्थिक स्तिथी मजबूत करण्यास सहकार्य मिळेल.

3. आसोसिएशनने व्यासपीठावर संघटीत केलेले ऐकून १० लाख व्यावसायिक हे प्रथम एकमेकांचे ग्राहक असतील

व्यावसायिक असोसिएशनमध्ये संघटीत का व्हावा ?

1. वरील असोसिएशनच्या व्यासपीठावर ५ लाख + ग्राहकांची सूचि उपलब्ध आहे ज्यामुळे सर्व व्यवसायीकांना आपला व्यवसाय प्रथमदर्शी वाढविण्यासाठी मदत होऊ शकेल.

2. एखादी व्यक्ती असोसिएशनच्या मदतीने स्वतःचे ध्येय साध्य करण्यासाठी अंशतः असोसिएशनमध्ये सामील होते तो व्यवसायिक एकटा यशस्वी होऊ शकत नाही म्हणून त्याला असोसिएशनच्या व्यासपीठाची गरज असते.

3. असोसिएशनमध्ये सदस्य त्याच्या विचारांबरोबर व्यावसायिक देवान-घेवान करतात चर्चेद्वारे ते अनेक दृष्टीकोनातून प्रबुद्ध होतात. त्यामुळे त्यांचे ज्ञान आणि जागरूकता वाढते.

4. असोसिएशनच्या मदतीने सदस्यांचे व्यक्तिमहत्व व व्यवसाय हे दोन्ही जलद गतीने विकसित होतात.

5. असोसिएशनने एकत्रित संघटीत केलेले व्यावसाईक हे वरील व्यासपीठावर एकत्रीत व्यवसाय करण्याकरीता येत असल्यामुळे भविष्यात त्यांच्यावर येणाऱ्या नैसर्गिक, आर्थिक तसेच सामाजीक संकटाना सामोरे जाण्याची क्षमता विकसीत करता येईल.

6. असोसिएशनच्या व्यावसाईक व्यासपीठावर एकत्रीत व्यवसाय करताना तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी मर्यादीत खर्च व मर्यादित मनुष्यबळ त्याच बरोबर वेळेची बचत हे सर्व साध्य करता येईल.

7. असोसिएशनतर्फे वरील उपक्रम मर्यादीत वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर वॉलिटीयर्स, रिटायरीज, सिनीयर सिटीझन, स्वयंसेवक संस्था, NGO, सोशल क्लब व इतर सर्व स्वयंसेवकांसाची मदत घेतली जाणार आहे.

8. असोसिएशनच्या व्यासपीठावर आपण व्यावसायिक नोंदणी केल्यामुळे आपल्या व्यवसाया बरोबर इतरांचाही व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे.

Share this form to your Business Friends & Relatives

Mission Business Freedom 2023-24
Social To Commercial

All the businessman should register their business with the same association free of cost along with registration form attached

Business Survey Report

Based on the five-year business survey from 2017 to 2021 through the above association, it is estimated that since all entrepreneurs are doing their business independently, their business expenses have to be many times higher than their income. Also, due to deterioration of financial status, the entrepreneur is always seen in a state of dilemma while taking business and other decisions. Due to the above dilemma, an atmosphere of business fear is created in the mind of the entrepreneur, so the business decisions regarding the business started by him become wrong and harmful. The financial and mental condition seems to be deteriorating.

Conclusion

1. As per the summary of business survey of the association above business should always be done with group platform so that the customer needed for business growth by the entrepreneur can be easily available on group platform and at moderate cost. Similarly, getting customers at a modest cost will strengthen the financial position of the business and all the entrepreneurs will get a proper way out of the debt trap.

2. Considering the business survey report 2017 to 2022 all the businessmen need a joint business platform on which the businessmen can reach the desired customer through the above association.

Concept

1. To organize a total of 1 million small and big businessmen in Maharashtra on one platform for the first time in 2023-2024 through association.

2. A total of 10 lakh businessmen organized by the Association will be organized to do business on a single platform so that all the businessmen will be able to exchange their business with each other thus helping to strengthen the economic status of all the businessmen.

3. 1 million professionals will be the first customers of each other after hearing the association organized on the platform.

Why Join A Professional Association?

1. 5 Lakh + customer list is available on above association platform which can help all businessmen to grow their business first hand.

2. A person joins an association partly to achieve his goals with the help of the association A businessman cannot succeed alone so he needs the platform of the association.

3. In the association the members exchange their thoughts with the professional through discussion they are enlightened from many perspectives. This increases their knowledge and awareness.

4. With the help of the association, both personal and professional development of the members is done at a faster pace.

5. As the business people organized together by the association are able to do business together on the above platform, the ability to face the natural, economic and social crises facing them in the future can be developed.

6. By doing joint business on the business platform of the association you can achieve business growth with limited cost and limited manpower as well as time savings.

7. To complete the above activities within a limited time, the Association will take the help of Volitiers, Retirees, Senior Citizens, Voluntary Organizations, NGOs, Social Clubs and all other volunteers all over Maharashtra.

8. Your professional registration on the platform of the association will help your business as well as the business of others.

Share this form to your Business Friends & Relatives.

© 2016 | Charitable Trust

Designed & Maintained by Webxces

Contact Us

15, Bhogadevi Rahivasi Sangh, PWD Compound, Ganpat Jadhav Marg, Worli, Mumbai - 400018.
 
info@manpowercharitabletrust.com